स्वतःचा अँड्रॉइड अँप्लिकेशन किंवा वेबसाइट वापरून प्रवेश करा नव्या डिजिटल जगात.

टेक्नोलॉजि सर्वांसाठी, जी तुम्हाला समजेल आणि परवडेल. तुमच्या व्यवसायाच्या सीमा वाढवेल. सर्व व्यवहार ऑनलाईन होण्यास मदत करेल.

आमचे प्लान्स ( Websites )

Small - ₹ 999 -/

- वेबसाइट
- प्रोफेशनल डिझाईन
- ईकॉमर्स इंटिग्रेशन (पाहिजे असल्यास)
- कॅश ऑन डिलिव्हरी सिस्टीम (पाहिजे असल्यास )
- सोपे कण्ट्रोल पॅनल
- दोन दिवस ट्रेनिंग
- अपेक्षित डिलिव्हरी 24 तास
- Your Domain

Mediuml - ₹ 2999 -/

- वेबसाइट
- प्रोफेशनल डिझाईन
- ईकॉमर्स इंटिग्रेशन (पाहिजे असल्यास)
- (SEO - For Website) सर्च इंजिन ऑप्टिमायझशन ( फक्त गूगल )
- 5 पेज वेबसाईट (Home, About, Contact, Privacy Policy, +1 Extra)
- कॅश ऑन डिलिव्हरी सिस्टीम (पाहिजे असल्यास For Ecommerce )
- सोपे कण्ट्रोल पॅनल
- दोन दिवस ट्रेनिंग
- अपेक्षित डिलिव्हरी 3 दिवस
- Domain Included

Big - ₹ 7999 -/

- वेबसाइट
- प्रोफेशनल डिझाईन
- ईकॉमर्स इंटिग्रेशन (पाहिजे असल्यास)
- (SEO - For Website) सर्च इंजिन ऑप्टिमायझशन ( फक्त गूगल )
- SEO प्रोफाइल लिंक फेसबुक + लिंकडेन + ट्विटर + पिंटरेस्ट (गूगल सर्च)
- 7 पेज वेबसाईट (Home, About, Contact, Privacy Policy, Contact Form +2 Extra)
- कॅश ऑन डिलिव्हरी सिस्टीम (पाहिजे असल्यास For Ecommerce )
- सोपे कण्ट्रोल पॅनल
- दोन दिवस ट्रेनिंग
- अपेक्षित डिलिव्हरी 5 दिवस
- Your Domain

आमचे प्लान्स (For Android Apps)

Small - ₹ 4999 -/

- अँड्रॉइड अँप्लिकेशन
- कॅश ऑन डिलिव्हरी सिस्टीम
- वेबसाइट
- सोपे कण्ट्रोल पॅनल
- दोन दिवस ट्रेनिंग
- अपेक्षित डिलिव्हरी ३ दिवस

Mediuml - ₹ 6999 -/

- अँड्रॉइड अँप्लिकेशन
- प्लेस्टोअर पब्लिकेशन
- ऑनलाईन पेमेंट - डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, फोन पे, गूगल पे, UPI , पे टीम
- कॅश ऑन डिलिव्हरी ( पाहिजे असल्यास )
- वेबसाइट
- सोपे कण्ट्रोल पॅनल
- २ दिवस फ्री ट्रेनिंग
- अपेक्षित डिलिव्हरी ५ दिवस

Big - ₹ 8999 -/

- अँड्रॉइड अँप्लिकेशन
- प्लेस्टोअर पब्लिकेशन
- ASO ( अँप्लिकेशन सर्च ऑप्टिमाइझेशन )
- ऑनलाईन पेमेंट - डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, फोन पे, गूगल पे, UPI , पे टीम
- कॅश ऑन डिलिव्हरी ( पाहिजे असल्यास )
- वेबसाइट
- गूगल सर्च इंजिन ऑप्टिमाइझेशन
- सोपे कण्ट्रोल पॅनल
- २ दिवस ट्रेनिंग
- १५ दिवसापर्यंत 12 x 7 टेक्निकल सपोर्ट. ( सकाळी ०९.०० ते रात्री ०९.०० )
- अपेक्षित डिलिव्हरी ७ दिवस

वेबसाइट / अँप्लिकेशन कोणासाठी, का, फायदे.

का –
 • चालू परिस्थिती मध्ये ऑनलाईन व्यवहाराचे महत्व किती वाढले आहे हे सर्वांना माहीतच आहे.
 • मागील ३ वर्षात ऑनलाईन खरेदी कित्येक पटीने वाढत आहे, रोज कोट्यवधी ट्रांझॅकशन डेबिट कार्ड, फोन पे , गूगल पे UPI , च्या माध्यमातून होत आहेत.
 • काही वर्षांपूर्वी लोक ऑनलाईन खरेदी करताना साशंक असत पण आता ते ऑनलाईन व्यवहारालाच महत्व देतात कारण त्यांची सर्व कायदेशीर नोंद राहते.
 • या सर्व गोष्टींचा परिणाम रिटेल मार्केट चा ५०% व्यवहार ऑनलाईन ईकॉमर्स ने काबीज केला आहे.
 • भारत सरकार च्या सर्वे नुसार २०२२ पर्यंत ऑनलाईन मार्केट मध्ये २००% वाढ होणार आहे.
 • यामुळे या डिजिटल जगात स्वतःचा व्यवसाय उभा करणे हि काळाची गरज आहे.
 
कोणासाठी –
 • ज्यांच्याकडे एक किंवा भरपूर वस्तू / सेवा ( Service ) आहेत.
 • प्रत्येक व्यावसायिक जो स्वतःचा व्यवसाय वाढवण्यास इच्छुक आहे.
 • व्यवहारऑनलाईन नेऊन स्वतःच्या व्यासायाला आणखी नवी उंची गाठू इच्छित आहे.
 • ज्यांना व्यवसाय स्केल अप ( सीमा वाढवणे ) करायचा आहे.
 • ऑनलाईन प्रमोशन / ऍडव्हर्टीझमेन्ट करून सेल करायचा आहे.
 • पेमेंट ऑनलाईन घ्यायचे आहे.
 
अँप्लिकेशन / वेबसाइट चे फायदे –
 • वस्तू ऍड करणे त्यांच्या किमती बदलणे इत्यादी गोष्टी अत्यंत सोप्या.
 • तुमच्या मोबाईल वरूनच सर्व एडिट / मॅनेज करता येते.
 • पेमेंट ऑनलाईन करण्यासाठी ग्राहकांना सर्व माध्यम उपलब्ध उदा- डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, भीम पे , गूगल पे , फोन पे , पे टीम , UPI .
 • ऑर्डर मॅनेज करणे अत्यंत सोपे.
 • ग्राहकांचा कल कोणत्या वस्तू खरे करण्याकडे आहे हे कळते.
 
महत्वाची कागदपत्रे / Importent Document’s –
ऑनलाईन पेमेंट घेण्यासाठी आपल्याला पेमेंट गेटवे चा वापर करावा लागतो, तुमच्या व्यवसाय आणि तुमची ओळख पटवणे तसेच ग्राहकांची फसवणूक होऊ नये या उद्देशाने रिजर्व बँक ऑफ इंडिया ( RBI ) च्या सूचनांप्रमाणे हे कागदपत्रे गरजेचे आहेत.
 • पुढीलपैकी कोणतेही एक –
  उद्योग आधार / उद्यम रेजिस्ट्रेशन , जीएसटी सर्टिफिकेट , OPC ( One Person Company ) सर्टिफिकेट , शॉप ऍक्ट , Private Limited Company सर्टिफिकेट .
 • पुढीलपैकी कोणतेही एक –
  बँक स्टेटमेंट , बँक वेरिफिकेशन लेटर , कॅन्सल चेक
 • पॅन कार्ड स्वतःचे किंवा कंपनी / प्रोप्रिटर चे.
*सूचना – १ एप्रिल २०२० पासून जीएसटी सर्व उद्योगांना बंधनकारक आहे.
 
आमची सेवा ऑनलाईन खरेदी केल्यानंतर –
 • तुम्ही तुमचा प्लॅन ची खरेदी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला लगेचच ऑर्डर कॉन्फरमेशन ई-मेल आणि मॅसेज येईल.
 • पुढील १५ मिनिटांच्या आत तुम्हाला आमच्यातर्फे E-Mail करून ऑर्डर कन्फर्म करून घेण्यात येईल.
 • ऑर्डर कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारचे अँप बनवायचे आहे, डिसाईन्स, फीचर्स कसे हवे आहेत हे विचारले जाईल.
 • आमच्या काही सूचना आवडल्या आणि तुम्हाला मान्य असल्या तर त्या ऍड केल्या जातील.
 • अँप / वेबसाइट बनवताना प्रत्येक सेकशन नंतर वेळोवेळी तुम्हाला डेमो दाखवला जाईल.
 • गरजेचे कागदपत्र आमच्या ई-मेल वर किंवा व्हाट्सएप वर मागवले जातील.
 • जर तुमचा (Big ) प्लॅन असेल तर नमूद केलेल्या दिवसापर्यंत तुमचा प्लॅटफॉर्म मॉनिटर आणि अपडेट केला जाईल. ऑनलाईन अड्वर्टायझिंग तसेच व्यवसाय वाढीसंबंधी मार्गदर्शन केले जाईल ( हवे असल्यास )

अधिक माहितीसाठी खालील फॉर्म भरून सबमिट करा.

(no title)